Anshuman Vichare Gets Trolled | घर आणि गाडी कशी घेता?,अंशुमनच्या बायकोने दिलं सडेतोड उत्तर
2022-10-21
3
अभिनेता अंशुमन विचारेने नवीन गाडी घेतल्याच्या बातमीवर एका ट्रोलरने कमेंट केलीये. आणि यावर अंशुमनच्या बायकोने सडेतोड उत्तर दिलंय. पाहूया याची एक खास झलक.